मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
𝗔𝘂𝗿𝗮𝗻𝗴𝗮𝗯𝗮𝗱 ,𝗠𝗮𝗵𝗮𝗿𝗮𝘀𝗵𝘁𝗿𝗮 ,𝗜𝗻𝗱𝗶𝗮# 𝟭𝟳/𝟬𝟵/𝟮𝟬𝟮𝟭 मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा :- 1) जुलमी राजवट उलथवून लावत मराठवाड्यात स्वातंत्र्याची नवपहाट उगविण्यासाठी ज्या शूर सेनानींनी बलिदान दिले, त्या सर्व स्वातंत्र्यसेनानींना माझे शत शत नमन !मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! 2) जगात जर्मनी भारतात 'परभणी' गोदाच्या पात्राचे 'नांदेडात पाणी 'औरंगाबाद' असे पर्यटन राजधानी 'उस्मानाबाद' जणु तीर्थवाणी औंढाप्रतापे गाजे हिंगोली' 'बीडची' शोभा वाढवी परळी रामदास जन्मभूमी समर्थ 'जालना' 'लातुर' आहे शिक्षणाचा कणा अष्टभुजांचा एक 'मराठवाडा' 'महाराष्ट्रात' जागवी 'मराठी' बाणा ,मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 3) जेव्हा स्वातंत्र्याचे मांगल्य गीत गात होती भारत भूमी, तेव्हा मात्र पारतंत्र्याचे चटके सोसत होती मराठवाडा भूमी, सांगतात आजी आजोबा आजही तेव्हाची परिस्थिती, निजामाच्या गुलामगिरीने त्रस्त झालेल्या जनतेची क...