Live : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेला संबोधित करताना
Live : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेला संबोधित करताना
केंद्रीय पथकाच्या शनिवारच्या बैठकीनंतर करताहेत लाइव्ह संबोधित
करोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना यासंदर्भात गेल्या काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला लाइव्ह व्हिडीओच्या माध्यमातून माहिती दिली आहे. आजही ते जनतेला संबोधित करत आहेत.

Comments
Post a Comment